IDBI Bank Bharati 2024, आयडीबीआय बँकेत 01000 पदांची भरती.
IDBI BANK BHARATI 2024: आयडीबीआय बँक ही देशातील एक अग्रगण्य बँक म्हणून ओळखले जाते. या बँकेमध्ये 01000 पदांची भरती केली जाणार असून त्यासाठीच या लेखामध्ये माहिती दिलेली आहे. तरुणांना या माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.IDBI बँकेमध्ये जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरतीची ही जाहिरात आयडीबीआय बँकेत द्वारा प्रसिद्ध करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी विहित माहिती काळजीपूर्वक वाचून आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
भरती विभाग
IDBI BANK म्हणजेच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
नोकरी प्रकार
बँकिंग संबंधित क्षेत्राशी नोकरी मिळवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
पदसंख्या
या भरतीद्वारे 01000 इतक्या पदांची भरती करण्यात येणार आहे.
पदांची नावे
कार्यकारी विक्री आणि संचालन कमी कर्मचारी
वेतनश्रेणी
29000 – 31300 रूपये
अर्ज मुदत
16 नोव्हेंबर 2024 पर्यंत
अर्ज स्वीकारण्याची पद्धत
या भरती प्रक्रियेमध्ये फक्त ऑनलाईन प्रक्रियेनेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा
वीस ते पंचवीस वर्ष
शैक्षणिक पात्रता
कुठल्याही शाखेचा पदवीधारक किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा धारक पात्र . आयटी किंवा कम्प्युटरचे ज्ञान असल्यास प्राधान्य.